मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात वाटाणा 120 रुपये तर टॉमोटो 40 रुपये किलो

19
0
Share:

मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात वाटाणा 120 रुपये तर टॉमोटो 40 रुपये किलो

नवी मुंबई: मुंबई Apmc भाजीपाला मार्केटमध्ये 514 गाड्याची आवक झाली असून. बाजारात आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. बाजारात आवारात 40% लोकं ना मास्क, ना सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करतात. यातील कित्येक लोकं तर गुटखा खाऊन रस्त्यावर थुकतात. एपीएमसी प्रशासनाकडून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.

आजचा भेंडी चा भाव *30* रुपये किलो, वाटाणा *120* रुपये किलो, टोमॅटो *40* रुपये किलो, वांगी *40* रुपये किलो, फ्लॉवर *40*, कारली *30* रुपये किलो, कोबी 30 रुपये किलो. कोथिंबीर 15 रुपये जुडी हा भाव सध्या घाऊक बाजारात विक्रीसाठी चालू आहे.

घाऊक बाजारात गाड्याची आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

Share: