अवकाळी पावसामुळे कांद्याचे भाव घसरले

20
0
Share:

अवकाळी पावसामुळे कांद्याचे भाव घसरले

राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसाचा कांद्याच्या पिकाला चांगलाच फटका बसला असून कांद्याचे भाव घसरले आहेत  शेतात तयार अवस्थेत असलेल्या मालाला   पावसाचा तडाखा बसल्याने, कांद्याचे भाव घसरले आहेत बाजारात १00 गाड्या कांद्यांची आवक झाली; परंतु त्यापैकी ५० टक्के माल  हा खराब झाल्याने नवीन कांदा हा 30 रुपयांपासून 35  रुपयांपर्यंत विकला जात आहे   तर जुना कांदा हा   कॉलीटी नुसार 50  रुपयांना  विकला जातो परतीच्या पावसामुळे  कांद्याची बाहेरील देशातुन मागणी केली जाते.  अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे

Share: