पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपवला रामाचा वनवास, देशाचा कानाकोपरा श्रीराममय झाला आहे

7
0
Share:

अयोध्या : राम मंदिराचे भूमिपूजन अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.विधी संपूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितता दाखवून,माझं इथे येणं स्वाभाविक आहे.(Prime Minister Narendra Modi has ended Rama’s exile)आज नव्याने इतिहास रचला गेला आहे.आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय झाले आहे.इतकेच नव्हे तर, ‘राम काज किन्हे बिनू मोहि कहा विश्राम’असे म्हणत, शतकाची प्रतीक्षा आज संपली आहे.राम जन्मभूमी आज मुक्त होताना दिसून येतंय.आज या ठिकाणी भव्यदिव्य मंदिर उभारले जात आहे,अनेकांना विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे अस मोदींनी सांगितले.राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने संधी दिली साक्षीदार होण्यासाठी, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. कोरोनामुळे आज जास्त मान्यवरांना उपस्थित राहता आलं नाही पण,आज देशभरात आनंदाच वातावरण आहे.एखाद्या मंदिराच्या शुभकार्यात सहभागी होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत, ही माहिती भूमिपूजन आयोजनाशी संबंधित सूत्रांनी दिि(Prime Minister Narendra Modi has ended Rama’s exile)

Share: