मुंबई एपीएमसीत अतिक्रमणामुळे धोका!

18
0
Share:

नवी मुंबई:मुंबई एपीएमसीत फळ व भाजीपाला मार्केट मध्ये
रस्त्यावरील काही हॉटेल व्यावसायिक यांनी रस्त्यावरच टेबल-खुर्च्या ठेवले आहेत. या अतिक्रमणामुळे वाहेरून येणाऱ्या वाहन व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असून, त्यांच्या जिवितास धोका निर्माण होत आहे ,काही दिवसांपूर्वी फळ मार्केट मध्ये एकाची जीव गेला होता आणि  मुंबई येथील कॅईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत एपीएमसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत.

Share: