Sashikant Shinde : मापाडी कामगारांतर्फे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा

18
0
Share:

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी भाजीपाला व फळ मार्केटमधील मापाडी कामगारांतर्फे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिम्मित मास्क आणि इम्युनिटी शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच भाजीपाला फळ व कांदा बटाटा मार्केटमधील काम करण्याऱ्या एकूण 400 मापाडी कामगारांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला.

Share: