शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुःखत असल्याने लीलावती रुग्णालयात केले दाखल

21
0
Share:

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुःखत असल्याने लीलावती रुग्णालयात केले दाखल

गेल्या 4 दिवसांपासून छातीत वेदना होत होत्या मात्र आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना अस्वस्थ वाटत असल्याण्याने लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. संजय राऊत यांच्यावर रात्री 8 वाजता अँजिओग्राफीची करण्याची शक्यता, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात भेटणार. संजय राऊत हे निवडणूकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून चर्चेत आहेत. मात्र आज अस्वस्थ वाटत असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल केले असून संजय राऊत यांना उद्या डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगितले.

Share: