शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज रुग्णालयातुन आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट सोडून दिले

5
0
Share:

  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज रुग्णालयातुन  आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट सोडून दिले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे गेले काही दिवस  शिवसेनेच्या सत्तास्थापनेविषयी दररोज सकाळी 9:३० वाजता पत्रकारपरिषद घेऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडत होते मात्र छातीत दुःखत असल्याने  त्यांना काल लीलावती रुग्णालयात ऍडमिट असून   त्यांनी   आज रुग्णालयातुन  आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट सोडून दिलं आहे.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’
बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे…, असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अँज्युओप्लॅस्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ते रुग्णालयात आहेत.

Share: