धक्कादायक!नवी मुंबईत कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

23
0
Share:


नवी मुंबई: शहर पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे.त्यामुळे शहर पोलीस दलातील मृत्यूची संख्या आता 9 वर गेली आहे.(Police officer killed by corona in Navi Mumbai)
सहायक पोलिस उप निरीक्षक शांतीलाल कोळी (वय 55)असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.माळी हे NRI पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यांचा पाश्चात पत्नी,मुलगा व मुलगी असा परिवार आहे.माळी यांच्या मृत्यूबाबत पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
15 सप्टेंबरपासून त्यांना कोरोनाची लक्षण दिसू लागल्याने नेरुळ येथील Dy पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते,उपचार दरम्यान त्यांच्या मृत्यू झाली आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मध्ये आता पर्यंत 950 जणांना कोरोनाची लागण झाली असून 9 जणांची मृत्यू झाला आहे

Share: