स्मार्ट सिटी चे सुंदर रस्ते

6
0
Share:

*स्मार्ट सिटी एपीएमसीचे सुंदर रस्ते*

नवी मुंबई: मसाला मार्केट आणि दाना मार्केट  मध्ये रस्त्यावर पडलेल्या कमीतकमी 400 ट्रक डेब्रिज मुळे मार्केट मध्ये धूळ पसरली आहे ज्यामुळे व्यापारी,माथाडी कामगार , ट्रान्सपोर्टर व ग्राहकांना श्वास आणि दमाच्या रुग्ण हाऊ लागली आहे ,त्याच बरोबर मार्केट मध्ये  येणाऱ्या ,जाणाऱ्या लोकांना धुळी मूळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे  रस्त्याची झालेली चाळणी हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  स्मार्ट सिटीचे एक उत्तम उदाहरण आहे ,रस्त्यावर पडलेल्या डेब्रिज लवकर खाली करावी आणि येथील डांबरीकरण व इतर काम लवकर पूर्ण करावी संबंधित मनपा अधिकारी व  बाजार समितीचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणे गरजेचे आहे।

Share: