सोयाबीन खरेदी केंद्र 15 ऑक्टोबरपासून सुरू ; बाळासाहेब पाटील यांचे आव्हान

22
0
Share:

सोयाबीन खरेदी केंद्र 15 ऑक्टोबरपासून सुरू ; बाळासाहेब पाटील यांचे आव्हान..

मुंबई : सोयाबीन खरेदी केंद्र ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची माहिती सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.शेतकऱ्यांनी सोयबीन विक्रीची घाई करू नये,खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करूनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी,असे आवहानही केले.

राज्यभरात या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहाकार गाजवत आहे.त्यामुळे सोयाबीनचे पिक काढणे व मळणी काम अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचले आहे.काही शेतकरी माल लवकरात लवकर विकण्याची घाई करत आहे.मात्र शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपला माल विकावा,असे पाटील यांनी सांगितले.

सोयाबीनला राज्य शासनाने 3 हजार 880 रुपये भाव दिला आहे.राज्य शासनाने 15 ऑक्टोबरपासून खरेदी केंद्र सुरू होणार आहे. दरम्यान, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पेरणीनंतर अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते.जोरदार पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते.

Share: