मुलाने पांच हजार रुपये सुपारी देउन केली बापाची हत्या

20
0
Share:

ज्याने लहानाचे मोठे करून त्याचा संसार उभा करण्यात हातभार लावला. अशा आपल्या जन्मदात्या बापाला त्याच्या व्यसनाधीन मुलाने पांच हजार रुपये सुपारी देउन चक्क डोक्यात आणि शरीरात चाकूने वार करून जखमी केला ज्या मुले त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नेरुळ पोलिस स्टेशन हद्दीतील शिरवणे गावात गुरुवारी दुपारी घडली होते.नेरुळ पोलिसांनी आज मुलगा अनिल गुंडला अटक केली आहे।

नेरुळ पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या शिरवणे येथे गंगोत्री अपार्टमेंट मध्ये तळं मांजल्यावर एपीएमसी येथे भाजीपाळाचे व्यापारी अरविंद गुंड यांना गुरुवारी दुपारी दोन च्या सुमारास राहत घरामध्ये चाकूने वार करून हत्या केला होता ज्या मुले पूर्ण परिसरात खळबळ माजली होती ,नवी मुंबई क्राइम ब्रँच व नेरुळ पोलिसांनी तपास सुरू केला होता ज्या मुळे पोलिसांना माहिती मिळाली मयत अरविंद गुंडचा मुलगा त्या बेली घरी होता ,पोलिसांनी अनिल गुंडला बिचारपुस केल्याने त्यांनी कबुली केली आहे पोलिसांनी अनिलला अटक केला असून एक साथीदार फरार आहे । पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे मयत अरविंद गुंड आपला मुलगा अनिलला कामा साठी दवाव टाकत होता अनिलला ड्रग्सचा आदी होता ज्या मुले अनिल दिवस रात्र काही काम न करताना फिरायचा होता ज्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू होता हा रोजच्या वाद मिटायला साठी मुलगा अनिलने आपल्या वडीलला मारायला साठी आपल्या एक साथीदारला पाच हजार सुपारी दिली, गुरुवारी दुपारी अरविंद गुंड भाजीपाला मार्केट मधून आपल्या घरी आला त्यावेळी अरविंदच्या डोक्यात आणि शरीरातील सहा ठिकाणी चाकूने मारून जखमी केले डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला.
तसेच श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. हत्या ही मुलाच्या वाईट व्यसनाधीन ते मधून घडल्याची पोलिस सूत्रांकडून माहिती समोर आली .मारेकरी मुलगा अनिलला रात्रीच अटक केला असून फरार साथीदारला नेरुळ पोलिस शोध घेत आहेत.

Share: