श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देणगीच्या स्वरूपात दिली रोख रक्कम

4
0
Share:

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देणगीच्या स्वरूपात दिली रोख रक्कम

पंढरपूर ..कार्तिक यात्रेच्या सोहळ्यादरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला तीन कोटी पंधरा लाखाची देणगी देण्यात आली . श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी वेगवेगळ्या स्वरूपात दिली देणगी . श्रीविठ्ठलाच्या पायाजवळ 21 लाख 56 हजार ,रुक्मिणीच्या पायाजवळ सहा लाख 41 हजार रुपये, हुंडि पेटी मध्ये 45 लाख 80 हजार रुपये. देणगी पावती द्वारे 85 लाख 24 हजार रुपये, लाडू प्रसाद 34 लाख 86 हजार रुपये, परिवार देवतांच्या माध्यमातून 14 लाख 71 हजार रुपये एकूण तीन कोटी 15 लाख रुपयांचे उत्पन्न 25 ऑक्टोंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंतच्या यात्रा कालावधीत प्राप्त झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

Share: