भारताने पाकिस्तानवर लादलेल्या निर्बंधांचा जोरदार फटका बसला

6
0
Share:

भाज्यांचे दर कडाडले: टोमॅटो तब्बल १८० रु किलो
१४ फेब्रुवारी पुलवाम येथे झालेल्या भ्याड दहशवादी हल्ल्यात आपले CRPF चे ४० जवान शहीद झाले या संपूर्ण प्रकरणाचा देशभर रोष आहे आणि पाकिस्तानवर कडक अशी कारवाई करा ही मागणी लोकांनी आपल्या प्रतिक्रिकेच्या माध्यमातून दिली त्यानंतर सरकार सुद्धा या वर पाऊल उचलले आणि पाकिस्तान बरोबर व्यापारी धोरणावर निर्बंध लादले आणि मोस्ट फेवर्ड नेशन चा दर्जा सुद्धा काढून घेतला त्यामुळे पाकची कंबर मोडण्यासाठी केंद्र सारकारणे हे पाऊल उचलले आहे.
मध्यप्रदेश मधील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिला आहे आणि रोज वाघा आणि आटारी बॉर्डरवरून रोज ७५ ते १०० ट्रक टोमॅटो पाकिस्तानात निर्यात होतो पण आत्ता हा संपूर्ण व्यापार बंद करण्यात आला आहे त्यामुळे पाकिस्तानची गोची झाली आहे एकट्या टोमॅटो ची निर्यात थांबवली गेली नाही आहे इतर काही गोष्टीची देखील निर्यात थांबवली आहे. कांदा आणि बटाट्याचा भाव देखील दुप्पट झाला आहे पाकिस्तानात आणि ढोबळी मिर्ची ८० रु किलो तर भेंडी १२० रु किलो पर्यंत जाऊन पोहचली आहे. या निमित्ताने पाकची कंबर नक्कीच मोडेल.

Share: