आज धारावी विभागातील सर्व चमडा व्यापाऱ्यांनी पुलावामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळला

24
0
Share:

परवा झालेल्या पुलावामा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या CRPF चे ३९ जवान शहीद झाले याचा संपूर्ण भारतभर निषेध नोंदवण्यात आला आहे आणि संपूर्ण भारतभर ठिकठिकाणी जवानांना श्रद्धांजली वाहिली जात आहे आज धारावी इथल्या भरपूर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या चामडा मार्केट मध्ये कडकडीत बंद पाळून पाकिस्तानचा आणि दहशतवादी संघटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला आणि शोकसभेच आयोजन करण्यात आले होते. तसं तर धारावी हे खूप गजबजलेलं मुंबईतील एक प्रमुख नगर आहे पण आज शहिदांच्या समर्थनार्थ आज धारावी ठप्प झाली होती.

Share: