सी-60 कंमाडो कडुन नक्षल्यांचा गड असलेला अबुडमाड जंगलात नक्षली कॅम्प उधवस्त दोन तास चाललेल्या चकमकीत दोन नक्षली ठार,तीन जखमी

22
0
Share:

-सी-60 कंमाडो कडुन नक्षल्यांचा गड असलेला अबुडमाड जंगलात नक्षली कॅम्प उधवस्त दोन तास चाललेल्या चकमकीत दोन नक्षल ठार।

गडचिरोली जिल्हा नक्षल विरोधी पोलीस व सी.60 कंमाडो कडुन दोन दिवसापासुन सुरू असलेल्या ऑपरेशन टीम ला नक्षल कम्प असल्याची गोपनीय महिती मिळाली या माहिती व्दारे पोलिस पथकांनी पोलीस महानिरीक्षक महादेव तंबाडे व पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार नक्षली कॅम्पवर हल्ला केला पण नक्षल्यांनी चकमक सुरू केल्यांने दोन तास चकमक चालत होती पोलीसांचा वाढता दबाव पाहुन नक्षल्यांनी पढ काढला या चकमकीत दोन नक्षली ठार झाले तर 2 ते 3 जखमी झाल्याचे कडले घटनास्थळी चार बदुकासह मोठया प्रमाणात शसञसाठा व जीवनावश्यक वस्तु पोलीसांनी जप्त केलं 2 डिसेंबर पासुन 8 डिसेंबर पर्यंत पीएलजी पीपुल्स वार आर्मी या नक्षली संघटनेचा बंद सप्ताह असल्याने छत्तीसगड सिमावर्ती भाग असलेल्या या क्षेञात मोठया संख्येत नक्षली सभेसाठी आल्याचे कडले व गडचिरोली जिल्ह्यात मोठी घटना घडविण्यांच्या उद्देशाने नक्षली संघटना भामरागड तालुक्यात नरागूंडा या जंगलात आल्याचे गुप्त महिती प्राप्त होत आहे

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गडचिरोली पोलीसांकडुन ऑपरेशन राबविण्यात येत असतो पण नक्षल गड असलेल्या अबुझमाड जंगलात कारवाई करने म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही या चकमकीमुळे अनेक ठिकाणी पोलीस विभागाचा कौतुक होत आहेत.

Share: