घाऊक बाजारात भाजीपाल्याची दर स्थिर असताना किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले.

24
0
Share:

  घाऊक बाजारात भाजीपाल्याची दर स्थिर असताना किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले.

किरकोळ बाजारात कांदा ,बटाटा आणि कोथिंबीर चे दर वाढले असल्याने
मुंबई कृषी उत्पन्न घाऊक बाजारात मात्र भाजीपाल्याचे दर हे स्थिर आहेत.
किरोकळ बाजारात मात्र एक कोथिंबीर ची जुडी 50 ते 100 रुपयांना मिळते तर  घाऊक बाजारात तीच कोथिंबीर ची जुडी 20 रुपयांना मिळत आहेत
बाजारातील कांद्याची आवक की 100 ते 110 गाड्या आहेत घाऊक बाजारात कांदा  40ते 45 रुपये तर  बटाट्याचे  भाव हे 15 ते 20 रुपये असून   किरकोळ  बाजारात मात्र  दुप्पट किंमतेने वेकले जातात .घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिर असून सुद्धा किरकोळ  बाजारात हाच माल दुप्पट भावाने विकला जातो.

Share: