एपीएमसीतील विलास पाटील यांचा हृदय विकाराने मृत्यू.

25
0
Share:

नवी मुंबई: एपीएमसीतील भाजीपाला मार्केटमध्ये ज्यूनिअर क्लार्क या पदावर कार्यरत असलेले विलास पाटील यांचे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला. मार्केटमध्ये चालणाऱ्या गैरव्यवहारांमुळे पाटील गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशन मध्ये होते. पाटील गैरव्यवहारांना उघडकीस आणण्यावर ठाम असल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा एपीएमसी वर्तुळात होत आहे.विलास पाटील सकाळी सहाच सुमारास भाजीपाला मार्केट मध्ये आले होते सातच्या सुमारास त्याना हृदय विकारात झटका आला त्यामुळे पाटील यांना त्वरित वाशी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आला उपचार दरम्यान त्याचे मृत्यू झाला।त्यांचा पश्चात पत्नी व दोन मुले आहेत .

कामाच्या ठिकाणी आलेल्या डिप्रेशन मुळे या पूर्वीही एपीएमसी मध्ये काही अधिकाऱ्याचा आणि कर्मचाऱ्यांचा हृदय विकाराणे मृत्यू झाल्याचा घटना झाला आहे।

Share: