Apmc News Breaking:कांद्याचे भाव वाढल्याने चोराने आपला मोर्चा आत्ता वळवला कांद्याकडे

21
0
Share:

मालेगाव: कांद्याचे भाव वाढल्याने चोराने आपला मोर्चा आत्ता वळवला कांद्याकडे असून मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथील शेतकरी शांताराम देसाई यांच्या कांदा चाळणीतून चोरांनी 90 किलो कांदे चोरून नेले आहे.या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे।

Share: