मुंबई APMC मसाला मार्केट मधील मसाल्यांचे दर जाणून घ्या २७ मे २०२३
 
बडीशेप २०० ते २६०
खोबरा ९० ते १५०
हळद ६० ते १२०
धने ८५ ते १५०
इतर मसाले ८०० ते १४००
लाल मिरची १५० ते ५५०
मोहरी ६० ते ८०
मेथी ६० ते १४०
वेलची ११०० ते ११५०
दगडफूल ३०० ते ४००
लवंग ६०० ते ९००
काळी मिरी ३०० ते ५००
तेज पत्ता ४० ते ६० 
दालचिनी २४5 ते २६०