मुंबई APMC भाजीपाला मार्केटच्या आवक व बाजार भाव
 
Mumbai Apmc Vegetable Market price: मुंबई apmc होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज 583 गाड्यांची आवक झाली आहे. मार्केटमध्ये आज कोथिंबीर 8-12 रुपये,मिरची 15-18 रुपये कोबी १०-15   रु , tomato 30-40 रुपये,काकडी 12-24 रु, वांगी 20-25रुपये प्रतिकिलो आहेत. भेंडी 25-32 रु, शिमला मिरची 15-20 रु , कारली 16-22 रु , गाजर 22-25 रु, कांदापात १०-१२ रु, वाटणा 60-65रुपये ,मेथी 10-16 रु फ्लॉवर १५-२० रु गवार 50-६5 रु व आले ९० ते 11० रु प्रतिकिलो विक्री केली जात आहे.