मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधे आवक वाढल्याने दरात घसरण
मुंबई apmc घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला   घाऊक मार्केट मध्ये   आज ६६६ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेले चढउतार   जाणून घेऊया ..   मेथी   १६ रूपये ,कांदापात १६, शेपू १५ रुपये , भोपळा २० रुपये, शिमला ३० रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे..   तसेच मटारचा भाव ५५ रुपये प्रतिकिलो, भेंडी ४२ ,गवार ७० रुपये किलोच्या दरात   विक्री होत आहे .. बाजारात   कोबीचा दर ८ रुपये किलो आहे , फ्लॉवर १२ रुपये, टोमॅटो १५ रुपये, मिरची ५० रुपयाने विक्री होत आहे.. कोथिंबीर १६ रुपये प्रतिजुडी दराने विक्री होत आहे.