मुंबई APMC घाऊक मार्केट मधील ड्रायफ्रूट चे दर
Mumbai APMC Dryfruits Market : ड्रायफ्रूट म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार आणि शारीरिक दृष्टीने उत्तम. कित्येक घरात बदाम खाल्ले जातात. काजू , बदाम , पिस्ता याने पदार्थाची चव वाढते. जाणून घ्या मुंबई APMC मार्केट मधील ड्रायफ्रूट चे दर
पिस्ता ८०० ते ११०० रू प्रतिकीलो
आक्रोड ८०० ते १२०० रू प्रतिकीलो
जायफळ ६०० ते ८०० रू प्रतिकीलो
खारीक २८० ते ४०० रू प्रतिकीलो
खजूर ८० ते १५० रू प्रतिकीलो
बेदाणे १५० ते २५० रू प्रतिकीलो
बदाम ७०० ते ८०० रू प्रतिकीलो
जर्दाळू ६०० ते ९०० रू प्रतिकीलो
काजू ४०० ते ८०० रू प्रतिकीलो
अंजीर ८५० ते १२५० रू प्रतिकीलो