मुंबई APMC भाजीपाला घाऊक मार्केट मधील भाज्यांचे दर दिनांक ३ जून २०२३
 
Mumbai Apmc Vegetable Market : भेंडी ४२ प्रतिकिलो
भोपळा १५ प्रतिकिलो
दुधी ३० प्रतिकिलो
फ्लॉवर २० प्रतिकिलो
गाजर ३० प्रतिकिलो
गवार ६५ प्रतिकिलो
घेवडा ५५ प्रतिकिलो
काकडी ३० प्रतिकिलो 
कारली ४० प्रतिकिलो
कोबी १५ प्रतिकिलो
शिमला ४० प्रतिकिलो
शेवग्याची शेंग ४५ प्रतिकिलो
टोमॅटो २०   प्रतिकिलो
वांगी ३० प्रतिकिलो
मिरची ५० प्रतिकिलो
कांदापात २० प्रतिकिलो
कोथिंबीर २५ प्रतिकिलो
मेथी २० प्रतिकिलो
पालक १५ प्रतिकिलो
शेपू २० प्रतिकिलो