मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आजचे आवक व बाजार भाव -28/10/2023
 
Mumbai APMC Vegetable Market Bajarbhav update : मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज ६८२ गाड्यांची आवक 
मार्केटमध्ये आज वाटाणा १८० ,कोथिंबीर ३० रुपये , मिरची ८०रु ,टोमॅटो १५ ,शेवगाशेंग ७० , कोबी २० रु
काकडी ३० रु, वांगी ५० रूपये,भेंडी ४० रु, शिमला मिरची ४५ रु , कारली ३०रु
वाटणा १७०रु , मेथी ३० रु, फ्लॉवर ३० रु , गवार ४० रु व आले ८० ते १२० रु प्रतिकिलो