मुंबई एपीएमसी होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आजचे आवक व बाजार भाव - 01/11/2023
Mumbai Apmc Vegetable market price : मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज ६३० गाड्यांची आवक
 
मार्केटमध्ये आज वाटाणा १४०, कोथिंबीर ३० रुपये , मिरची ८०रु , टोमॅटो १५ ,शेवगाशेंग ७० , कोबी २० रु
काकडी ३० रु, वांगी ५० रूपये,भेंडी ४० रु, शिमला मिरची ४५ रु, कारली ३० रु
वाटणा १७०रु , मेथी ३० रु, फ्लॉवर ४० रु , गवार ४० रु व आले ८० ते १२० रु , परवर ४० प्रतिकिलो