मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील घाऊक बाजारातील भाज्यांचे दर दिनांक २७ मे २०२३
 
भेंडी ४० प्रतिकिलो
भोपळा १५ प्रतिकिलो
दुधी ३५ प्रतिकिलो
फ्लॉवर २० प्रतिकिलो
गाजर ३० प्रतिकिलो
गवार ६० प्रतिकिलो
घेवडा ६० प्रतिकिलो
काकडी ३० प्रतिकिलो 
कारली ४० प्रतिकिलो
कोबी १५ प्रतिकिलो
शिमला ५० प्रतिकिलो
शेवग्याची शेंग ४५ प्रतिकिलो
टोमॅटो १५   प्रतिकिलो
वांगी ३५ प्रतिकिलो
मिरची ६५ प्रतिकिलो
कांदापात २० प्रतिकिलो
कोथिंबीर ३० प्रतिकिलो
मेथी २० प्रतिकिलो
पालक १५ प्रतिकिलो
शेपू २० प्रतिकिलो