मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये सर्व भाजीपाल्याचें आजचे आवक आणि दर ०१/०१/२०२४
 
मुंबई APMC होलसेल भाजीपाला   मार्केटमध्ये सर्व भाजीपाल्याचें आजचे आवक आणि दर ०१/०१/२०२४
Mumbai Apmc vegetable market ratesToday: मुंबई APMC   होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज ५७० गाड्यांची आवक झाली आहे. मार्केटमध्ये आज कोथिंबीर १५ ते २२ रुपये,मिरची ५० ते ७५ रुपये कोबी 10-14 रु , टोमॅटो २० ते २५ रुपये,काकडी २५ ते ३० रु, वांगी २५ ते ३५ रुपये प्रतिकिलो आहेत. भेंडी ४० ते ६० रु, शिमला मिरची 26-32 रु , कारली ३० ते ४० रु , गाजर 30-36 रु, कांदापात 10-16 रु, वाटणा 32-36 रुपये ,मेथी 14-22 रु फ्लॉवर २० ते ३०   रु, गवार 50-60 रु व आले 70-90 रु ,फरसबी ४० ते ६० , भुईमूग शेंग   ७० ते ८० रुपये प्रतिकिलो विक्री केली जात आहे.