Latest News
Income Tax Raid: आयकर विभागाकडून 15 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी, 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांकडून छापेमारी, काय आहे प्रकरण जाणून घ्या...
नाशिक शहरात आयकर विभागाच्या पन्नासहून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली आहे.
अलिबाग APMCच्या निवडणुकीत शिंदे गटाचे राजा केणी, शैलेश पाटील यांचा अर्ज वैध; शेकापचा डाव फसला
सध्या शेतकऱ्यांची दशा अन् दिशा खूप वाईट आहे. मार्केट कमिटीत पुरेशा सुविधा नाहीत.
‘आम्ही संचालकांची माणसं, आमचे कोण वाकडं करणार’?
बाजार समितीच्या नोटिसनंतरही भाजीपाला मार्केटमध्ये कांदा, बटाटा आणि लसणाचा व्यापार सुरुच!\r\n\r\nकांदा बटाटा मार्केट संचालकांच्या भूमिकेला भाजीपाला मार्केट संचालकांचे आव्हान\r\n\r\nमुंबई एपीएमसी कांदा
26 पक्ष, कर्नाटकात खलबतं, इंडिया आघाडीचं देशात नेतृत्व कोण करणार? खर्गे म्हणाले….
देशभरातील आज तब्बल 26 विरोधी पक्षांची आज कर्नाटकच्या बंगळुरु येथे बैठक पार पडली. या बैठकीत भाजप विरोधात लढणाऱ्या या नव्या आघाडीचं नाव ठरवण्यात आलं.
Tur Crop:शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी, मात्र, संपूर्ण तुरीच्या खरेदीची हमी नाही, वाचा सविस्तर
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील 186 खरेदी केंद्रावर तूर खरेदीला सुरवात झाली होती. मात्र, खरेदी केंद्रावरील अटी-नियमांमध्येच शेतकऱ्यांची तूर अडकणार असा सवाल पहिल्याच दिवशी उपस्थित झाला आहे. कारण
नागपूर खंडपीठाचे न्यायामूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टातच राजीनामा; कोर्ट रूममध्ये काय घडलं?
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायामूर्ती रोहित देव यांनी भर कोर्टातच राजीनामा दिला आहे. देव यांनी कोर्टातच राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.