Latest News
Mumbai Rains : मुंबईतील पावसासंदर्भात आयएमडीचे मोठे अपडेट, कधीपासून मुसळधार पावसाचा अंदाज
बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम यंदा मान्सूनवर झाला. यामुळे राज्यात मान्सून अजून सक्रीय झाला नाही.
राज्यात अद्यापही पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल
जून महिना निम्मा सरत आला तरी पावसाने तोंड न दाखविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मॉन्सूनपूर्व पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतातील ढेकळेही फुटली नाहीत.
नगर जिल्ह्यात पाणी टंचाई , टँकरने पाणीपुरवठा सुरु
गेल्या तीन-चार वर्षांत सलग झालेल्या चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला होता. परंतु यंदा पावसाने हात आखडता घेतला आहे.
शिवसेना फाटाफुटीला विनायक राऊत-संजय राऊताचं तोंड जबाबदार ” कायंदेंच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेने राऊतांना टार्गेट केले
ठाकरे गटाच्या ढाल समजल्या जाणाऱ्या आमदार मनीषा कायंदे शिवसेनेत जाणार असल्याने आता शिवसेनेच्या नेत्यानी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे.
साखर कारखान्याच्या निमित्ताने बहीण-भाऊ एकत्र, अध्यक्षपदी बहिणीची निवड, बहिणीला साथ देण्यासाठी भावाचा पुढाकार
परळीत राजकारणाची नवी नांदी, वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बहिणीची वर्णी
कृषी सेवा केंद्राचा मनमानी कारभार उघडकीस, शेतकऱ्यांनीच केला प्रकरणाचा खुलासा
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कमी शिक्षणाचा फायदा घेत कृषी सेवा केंद्रांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला आहे.