Latest News
बँकेत ग्राहकांच्या खात्यात अचानक आले 850 कोटी रुपये, CBI ची पुण्यासह 67 ठिकाणी छापेमारी
पुणे: देशातील मोठ्या सरकारी बँकेच्या 850 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI ) छापेमारी सुरु केली आहे. एकाच वेळी देशातील 67 ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
मुंबई APMCतील दाना मार्केटमध्ये कडधान्यांच दुकान जाळून खाक
नवी मुंबई : मुंबई APMC दाना मार्केटच्या B विंगमधील आशापुरा दुकानात आज सकाळी ८च्या सुमारास भीषण आग लागली आहे . याठिकाणी मोठ्या प्रमाणात कडधान्य ,मसाले साठवण्यात आले होते. त्यामुळे हे गाळे कम गोदाम जा
ड्युटीवर असताना अचानक आला हार्टअटक,पणन मंडळाचे साहायक सहव्यवस्थापक यांच्या मृत्यू
नवी मुंबई : हृद्यविकाराच्या धक्क्याने वाशी येथील पणन मंडळाचे निर्यात सुविधा केंद्रवर अधिकाऱ्याचे निधन झालं .सतीश वाघमोडे (४४) असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे .सतीश वाघमोडे हे राज्य पणन मंडळाचे वाशी येथी
भारताला हादरवणारी घटना, रशिया-युक्रेन युद्धासाठी मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमधून मानवी तस्करी
CBI कडून मानवी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आलं आहे. रशिया-युक्रेन युद्धासाठी भारतात मानवी तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर
शेतकऱ्यांसाठी 24 तास वीज, पिकांना पाणी देण्यासाठी जागरण होणार बंद, अवघ्या 2 रुपयांत वीज मिळणार, सरकारची काय आहे योजना
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास अगदी स्वस्तात वीज मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने याविषयीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयांत वीज मिळेल. या सर्व योजनेचा
निर्यातीचा कोठा अतिशय कमी; कांद्याचे भाव पुन्हा वाढणार की कोसळणार
पुणे : गेल्या काही महिन्यात कांद्याचे भाव स्थिर पाहायला मिळाले. मात्र, आता गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दरही वाढू लागले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात कांद्याला