Latest News
सिडकोच्या खारघर प्लॉट वाटप प्रकरणावर ED ची नजर; चौकशीसाठी ED ची CIDCO ला नोटीस
खारघरमधील ६० कोटींच्या भूखंड वाटपप्रकरणी ED ची CIDCO ला नोटीस कागदपत्रांची मागणी, घरत यांच्यावर फसवणुकीचा आरोप
बाजार समित्यांतील सचिवांच्या बदल्यांवर संचालक मंडळाचा हस्तक्षेपवर लागणार ब्रेक - मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
सचिव संवर्ग निर्माण करून सचिवांची बदली व नियुक्ती राज्य शासन स्तरावर होणार – मुख्यमंत्री फडणवीस यांची बाजार समित्यांत ऐतिहासिक घोषणा
राज्यातील बाजार समित्यामधे सचिव संवर्ग का हवा. ताजं उदाहरण मुंबई APMC
बाजार समितीत बदल्यांवर राजकीय दबाव, निर्णय रद्द पारदर्शक व शिस्तबद्ध कारभारासाठी सचिव संवर्गाची तातडीची गरज स्पष्टपणे समोर आली
शेतमालाला चांगला दर देण्यासाठी ‘राष्ट्रीय बाजार धोरण’; एपीएमसीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ACB मार्फत चौकशी होणार – पणन मंत्री जयकुमार रावल
शेतमालाला अधिक दर मिळावा यासाठी राष्ट्रीय बाजार धोरण राबवणार, दोषी अडते व अधिकारी यांच्यावर लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणार
पालघर-दापचरीत होणार महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ - CM फडणवीस यांची घोषणा
रुंगीस’च्या धर्तीवर दापचरी, पालघर येथे होणार पहिली आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ – शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेचा लाभ
APMCचा संचालक झालं की सात पिढ्यांचं कल्याण! – बाजार समित्यांतील दलालशाहीवर पावसाळी अधिवेशनात खोत यांचा घणाघात!
सदाभाऊ खोत यांचा विधान परिषदेत घणाघात बाजार समित्यांतील गैरव्यवहार, दलालांचे वाढते वर्चस्व आणि शेतकऱ्यांचा हक्क बुडाल्याची टीका