Latest News
पुणे शहरात अटक केलेल्या दहशतवाद्यासंदर्भात एटीएसकडून मोठी अपडेट, त्या दोघांना केले होते बॉम्बस्फोटाचे ट्रायल
पुणे | 28 जुलै 2023 : पुणे शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी छापा टाकला. या छाप्यात मोठी कारवाई करत एका डॉक्टरास अटक केली आहे. डॉ.अदनान अली सरकारला याला एनआयएने अटक केली आहे.
Turmeric Market: बाजारात हळदीच्या भावात आणखी वाढ होईल का?
देशातील बाजारात हळदीला आधार देणारे काही घटक सक्रीय आहेत. देशात हळदीची उपब्धता कमी आहे.
मुंबई APMC संचालक मंडळाची सभा 3 ऑगस्ट रोजी होणार की नाही? संचालक मंडळ संभ्रमात, पुढे काय होणार?
राजकीय खिचडीमुळे बाजारघटक त्रस्त मुंबई APMC सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू. अजित पवार गटाचे होणार सभापती तर शिंदे गटाचा होणार उप सभापती.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची मोठी खेळी, पवार यांच्या खेळीने भाजपला खिंडार पडणार?
शरद पवारही सक्रिय, अजितदादा, भाजपला नामोहरण करण्यासाठी नवी खेळी खेळणार
मोठी बातमी : दुधाच्या दराबाबत 28 जुलै पासून राज्यभर 'रास्ता रोको' आंदोलन - मुंबईचा दूध पुरवठा बंद करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दुधाच्या कमी दराबाबत महाराष्ट्रात पुन्हा एकदा आंदोलन होणार आहे. याची घोषणा करण्यात आली आहे.
पुण्यातील त्या दहशतवाद्यांबाबत दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी दिले अपडेट
पुणे शहरात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांबाबत मिळाली महत्वाची माहिती, काय होता त्यांचा प्लॅन?