Latest News
INDIA | इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘इंडिया’, पंतप्रधान मोदींचा विरोधकांच्या आघाडीवर सर्वात मोठा हल्ला
भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर मोठा हल्ला केला आहे.
Big Breaking: सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस, उत्तर सादर करणयासाठी 2 दिवसांची मुदत शिल्लक, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल कधी?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजू शकतं. पुढच्या वर्षी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.
APMC NEWS IMPACT | एपीएमसी मार्केट मधील बाजार भावात तफावत बातमीची पणन संचालकांकडून दखल
APMC न्यूज डिजिटलने दाखवली होती बातमी पणन संचालकडून मुंबई APMC च्या सचिवांना खुलासा मागणारे पत्र सर्व बाबींची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सचिवांना आदेश
मणिपूरची घटना आणि देशाच्या ‘जीडीपी’चा घंटानाद
गेले तीन महिने जळणाऱ्या मणिपूरमध्ये दोन स्त्रियांना विवस्त्र करत त्यांची विटंबना करून धिंड काढणाऱ्या लांच्छनास्पद घटनेचा निषेध. खरे तर निषेध वगैरे शब्ददेखील अर्थहीन वाटू लागले आहेत.
नागरिकांच्या मदतीसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर; मात्र मुंबई APMC प्रशासन ( टेकू ) च्या मोडवर
अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना नेमक्या कोणत्या?
ओबीसी आरक्षण आणि महापालिका निवडणुकांबाबत उद्याच निकाल? महत्त्वाची माहिती आली समोर
ओबीसी आरक्षण आणि महापालिका निवडणुकांबाबत 25 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे