Latest News
हातसडीच्या तांदळाचे महत्त्व माहीत आहे का?, प्रक्रिया केलेल्या तांदळातून निघून जातात हे जीवनसत्व
मीलवर प्रक्रिया न केलेले किंवा पॉलीश न केलेले आणि हाताने सडलेले तांदूळ म्हणजे हातसडीचे तांदूळ.
रोजच्या जीवनात विविध भाज्यांचे सेवन आपण करतोच पण त्यातील भेंडी चे विविध फायदे जाणून घ्या
भेंडीत व्हिटॅमिन ए, सी प्लोएट आणि कॅल्शियम असतं. भेंडीच्या सेवनानं त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते.
१५ मिनिटांत १९ लाख लंपास, ATM मधून रोकड काढण्याची पद्धत पाहून पोलीस हैराण
राजधानी मुंबईत गुन्ह्यांच्या आणि चोरीच्या घटना वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार वसईमधून समोर आला आहे.
धान खरेदी केंद्रांवर नियंत्रण कोण ठेवणार?, एकीकडे शेतकऱ्याला नाडायचं दुसरीकडे राईस मीलर्सला
कमी दरात धान केंद्रांवर खराब धान खरेदी?, राईस मीलर्सच्या पथ्यावर निकृष्ट धान
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शाह यांची भेट - 5 मुद्द्यांवर झाली चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नवी दिल्लीला गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
गाईच्या शेणापासून होतीये कमाई , जाणून घ्या योग्य माहिती
किटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. यामुळे शेती नापिक होते.