Latest News
युवकांसाठी खुशखबरी, नोकर भरतीसाठी पीएम मोदी मिशन मोडवर, २०२३ मध्ये मिळणार इतक्या सरकारी नोकऱ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी विविध सरकारी विभागात सहभागी होणाऱ्या ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित करतील. तसेच त्यांना व्हर्च्युअली संबोधित करतील.
शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींच्या खंडणीची मागणी, 50 लाख स्वीकारले’, सीबीआयचे गंभीर आरोप, 29 ठिकाणी छापेमारी
मुंबई : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्ट समीर वानखडे (Sameer Wankhede) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
वाढत्या तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान
जळगाव: जळगाव मधील रावेर येथे गेल्या तीन दिवसांपासून रावेर आणि परिसरातील तापमानाने ४४ अंशांचा आकडा गाठला आहे.
ब्राझीलचा सफरचंद , पेरूचे ब्लूबेरी सह परदेशी फळांना मागणी
सफरचंद मधे न्यूझीलँड रॉयल गाला लेय भारी मुंबई Apmc फळ मार्केट मध्ये परदेशी सफरचंद ट्रेंडिंगला जाणून घ्या विविध परदेशी सफरचंद आणि त्यांचे दर
खोके, फोडाफोडीला लगाम, कर्नाटकातील निकालाने कुणाला टेन्शन - महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होणार?
कर्नाटकात सत्ता परिवर्तन झालं आहे. राज्यातील जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे. जे कर्नाटकात घडलं तेच महाराष्ट्रात घडू शकतं अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
ओरिजनल आयफोन दाखवायचे अन् डुप्लिकेट विकायचे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच !
खरा आयफोन दाखवून डुप्लिकेट आयफोन विकणाऱ्या टोळीला पकडण्यास दिंडोशी पोलिसांना यश आले आहे. ही टोळी मुळची उत्तर प्रदेशातील मेरठ येथील असून, मुंबईत विविध ठिकाणी डुप्लिकेट मोबाईल आयफोन विकायची.