Latest News
BIG BREAKING | एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची उद्या भेट, मोठ्या हालचालींचे संकेत?
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उद्या भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई Apmc कनिष्ठ अभियंता पिंगळे याना प्रभारी उप अभियंता म्हणून गेले ८ वर्षापासून अनधिकृत रित्या नियुक्ती!
-शासनाच्या नियमाला Apmc प्रशासनानी दाखवली केराची टोपली -माझ्या मागे कार्यकारी अभियंता ,सचिव आणि संघटन उभे आहे ,कोणीही माझें वाकड करू शकत नाही.
नवी मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी !
नवी मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मुंबईच्या धर्तीवर आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
Farmer: हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांद्याच्या ढिगाचा चिखल
शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक संकटं येत असल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला असल्याने शेतीवर केलेला खर्चही बाहेर निघत नाही अशी व्यथा कांदा उत्पादक शेतकरी बोलून दाखवत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक, या महत्त्वाच्या पर्यटन प्रकल्पांना देण्यात आली मान्यता
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिखर समितीची बैठक झाली. या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६ हजार नाही तर १२ हजार खात्यात जमा होणार - शिंदेंचा दिलासादायक निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली.