Latest News
कांद्याला एका शहरात 1800 ते 2000 रुपये बाजार भाव, दुसऱ्या शहरात 200 ते 400 रुपये
-कांद्याने केला वांदा, सरकारच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत, भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त
मुंबई APMC प्रशासनाचा अजब गजब कारभार , २५ हजार भरा पान टपऱ्या सुरु करा.
-FDA तर्फे पान टपऱ्या सिल केला जातो तर दुसरीकडे Apmc प्रशासनतर्फे पान टपऱ्या सुरू करण्याची परवानगी दिला जातो
Cyclone Biporjoy Landfall : झाडं झुकायला लागली, विजेचे खांब कोलमडले, चक्रीवादळ धडकण्याआधी अंगावर शहारे आणणाऱ्या घडामोडी
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किमीवर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ आज किनाऱ्यावर धडकणार आहे.
“शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्यांना खपवून घेणार नाही” - बोगस बियाणे विकणाऱ्यांना कृषीमंत्र्यांचा दणका…
राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असतानाच बोगस बियाणे विकणाऱ्यांचाही राज्यात सुळसुळाट झाला आहे.
आता गव्हाच्या किमतीवर असा लागेल ब्रेक, सरकारने स्टॉक लिमीट केली तयार
कणकीच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने तूर आणि उडदानंतर गव्हाची स्टॉक लिमीट तयार केली.
Onion: कांद्याला खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती देते जास्त भाव, कांदे विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला भाव नाही. आवक कमी झाली असताना दुसरीकडे मात्र खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला चांगला भाव आहे.