Latest News
इथेनॉल उत्पादनासाठी नवे धोरण जाहीर: राज्यात धान्य आणि मळीसह दुहेरी स्रोतांपासून मद्यार्कनिर्मितीला मंजुरी!
इथेनॉल धोरणांतर्गत धान्य व मळीसह दुहेरी स्रोतांपासून अल्कोहोल निर्मितीला परवानगी स्थानिक इंधन उद्योगाला चालना
खानदेशात पपई दरात सुधारणा! शेतकऱ्यांना जागेवर दर किलो 16 ते 18 रुपये
नंदुरबार, धुळे परिसरात पपईला प्रतिकिलो ₹१६–१८ दर मागणी वाढली, आवक मर्यादित. शेतकऱ्यांना बाजारात दिलासा.
कृषिमंत्री रमी खेळतात… मी काय करू?” निफाडच्या शेतकऱ्याची 5550 रुपयांची ‘मनीऑर्डर’ कोकाटेंना; शेतकऱ्याची व्यथा समाजमाध्यमांतून गाजते!
निफाडच्या शेतकऱ्याची कोकाटेंना संतप्त प्रतिक्रिया बियाणे विकून मिळालेले ₹5550 रमी खेळण्यासाठी कृषिमंत्र्यांना पाठवले
अकोल्यातील संततधार पावसाचा फटका – बालापूरचा ऐतिहासिक किल्ला खचला!
अकोल्यातील अविरत पावसामुळे ऐतिहासिक बालापूर किल्ल्याची भिंत कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही, पण वारसा हरपल्याची जनतेत भावना.
मुंबई,नवी मुंबई ,ठाण्यात पावसाचा कहर! लोकल धीम्यागतीने , रस्ते जलमय-पोलिसांचा इशारा: काम नसेल तर घरीच थांबा!
मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. वाहतूक कोंडी, लोकल उशिराने, शाळांना सुट्टीची शक्यता. हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी.
मराठीत लग्नाचं आमंत्रण दिलं म्हणून विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने हल्ला, वाशी कॉलेजमधील घटनेमुळे खळबळ!
वाशी कॉलेजमध्ये मराठीत लग्नाचं आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यावर हॉकीने हल्ला. वाशी पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया भाषावादाची झळ आता कॉलेजांपर्यंत.