Latest News
Breaking : अनुसूचित जाती-जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
या निर्णयामुळे ST आणि SC कॅटेगरीतील वंचित राहिलेल्या जातींना लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यात 81 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, 20 हजार जणांना मिळणार रोजगार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत 81 हजार 137 कोटी रूपयांच्या सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
NCP MLA Disqualification case : 'तुम्हाला अपात्र का करु नये?', अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणात सोमवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठा धक्का बसला. तुम्हाला अपात्र का करु नये? असा सवाल सुप्रीम कोर्टानं अजित पवार आणि त्यांच्या 41 आमदारां
शिवसेनेला हव्यात मुंबईतील \'या\' 17 जागा! भाजपा-राष्ट्रवादी काय करणार?
राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा या निवडणुकीत 'सामना' होणार आहे.
मुंबईकरांनो सावध राहा! हवामान खात्याने जारी केला रेड अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन
नवी मुंबई :सगळेजण गाढ झोपेत असताना हजेरी लावलेल्या पावसाने कोकण किनारपट्टीवर अक्षरश:धुमाकूळ घातला. मुंबई आणि आसपासच्या परिसरात रविवारी पाऊस अधून मधून कोसळत होता. मध्यरात्रीनंतर त्याने आपला उग्र चेहरा
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? या नेत्यांची नावं चर्चेत
State Cabinet Expansion :गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्ता