Latest News
नाशिकमध्ये ईडीची मोठी कारवाई, एकाच वेळी 9 ठिकाणी छापेमारी
नाशिकच्या मालेगावात ईडीने बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत
सिडकोने जप्त केलेला गोदामाचे भुखंड परत मिळवण्यासाठी व्यापारी आक्रमक
नवी मुंबई : सिडकोने तीस वर्षापूर्वी व्यापारी संघटनेला दिलेला भुखंड परत काही दिवसांपूर्वी परत आपल्या ताब्यात घेतला आहे.
जुन्नर बाजार समितीच्या जमीन खरेदीची होणार चौकशी ; पणन संचालकांचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश
पुणे: राज्य शासनाकडून बाजार समित्यांना एक रुपयामध्ये शासकीय जमीन देण्याच्या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत बाजार समित्यांकडून शेकडो कोटींच्या जमिनी खरेदीचा घाट घातला जात आहे.
दिशा कृषी उत्पन्नाची 2029 पंचवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न.
पुणे: शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, उत्पादन खर्च कमी करणे इत्यादी आणि उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
आंब्यासोबत कधीही या 5 गोष्टी खाऊ नका, आरोग्यास ठरतील हानीकारक
आंबा हे फळ प्रत्येकाला फार आवडतं... आंब्याचे देखील अनेक प्रकार असतात.
बांगलादेशच्या एका निर्णयामुळे नाशिकमधील द्राक्ष बागायतदार चिंतेत! द्राक्ष्याचे दर 50 टक्क्यांनी गडगडले
नाशिक : वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेली निर्यातक्षम अव्वल दर्जाची द्राक्षं निम्म्या किंमतीत विकायची वेळ नाशकातल्या शेतकऱ्यांवर आली आहे.