Latest News
होत्याचं नव्हतं झालं! रात्रीतून दीड एकरवरील सोयाबीन जळून खाक कर्जबाजारी शेतकरी व्यंकटी कोदळे यांचे संसार उद्ध्वस्त
अहमदपूर तालुक्यातील गोथळा गावात हृदयद्रावक घटना शेतकरी व्यंकटी कोदळे यांचे दीड एकरवरील सोयाबीन पीक जळून खाक, ग्रामस्थांची मदतीची मागणी.
फुकट कसं चालेल? म्हणणाऱ्या अजित पवारांचा लेकच जमिन लाटणारा! 1800 कोटींच्या कोरेगाव पार्क घोटाळ्याने राज्यात खळबळ
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीला 1800 कोटींची सरकारी जमीन फक्त 300 कोटींना ‘अमेडिया डील’वरून राज्यात खळबळ.
अडीच रुपयांची मदत? शेतकऱ्यांची थट्टा थांबवा!” केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान संतापले, अधिकाऱ्यांना झापाझाप आदेश
शेतकऱ्यांना 2.30 रुपयांची विमा मदत मिळाल्याने संतप्त कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान अधिकाऱ्यांना तत्काळ चौकशी व कारवाईचे आदेश.
मुंबई APMC संचालक मंडळाच्या बैठकीत नवीन सचिव शरद जरे यांच्यावर शिस्तभंग कारवाईचा ठराव!
मुंबई APMC बैठकीत सचिव शरद जरे गैरहजेरीवरून गदारोळ संचालक मंडळानं शिस्तभंग ठराव मंजूर केल्याने तणावाचं वातावरण निर्माण.
मुंबई APMC सचिवांचा ‘एक्शन मोड’ सुरू! CCTV नियंत्रण, मुख्यालयात प्रवेशद्वार नोंदणी आणि डिजिटलायझेशनकडे मोठे पाऊल
शरद जरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई APMC मध्ये CCTV नियंत्रण, प्रवेशद्वार नोंदणी आणि डिजिटलायझेशनद्वारे पारदर्शकतेचा नवा अध्याय सुरू.
राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज!
“मतदार याद्या आधी स्वच्छ करा, मगच निवडणुका घ्या!” राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर मोठा हल्ला दुबार मतदारांच्या पुराव्यांसह गौप्यस्फोट.