Latest News
9.31 मिनिटांनी भारतावर 26 % टॅरिफ लागू, जाणून घ्या कुठल्या उत्पादनांच्या निर्यातीला बसणार फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला रेसिप्रोकल टॅरिफ आजपासून लागू झाला आहे.
मला फक्त 6 महिने द्या…; चोरी करुन चोराने सोडली चिठ्ठी, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
दुकानातून चोरी केल्यानंतर, चोर एक टाईप केलेले पत्र मागे सोडून पळून गेला.
Mosambi Rate : मोसंबीचा भाव घसरला; या राज्यातून आवक वाढल्याने शेतकरी चिंतेत
मोसंबीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात मोसंबीचे दर हे सहा ते सात हजार रुपयांनी घसरले.
मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार, विकासकामांना गती मिळणार; CM फडणवीसांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती.
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने एक सामंजस्य करार केला आहे. इंडिया ग्लोबल फोरममध्ये काही महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले.
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! 20 दिवसांमध्ये 'या' जिल्ह्यातील 14 हजार महिलांना कॅन्सर?
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य तपासणीदरम्यान संपूर्ण आरोग्य यंत्रणेला खडबडून जागा करणारा अहवाल समोर आला आहे.
कोकण हापूस उत्पादक GI टॅग व तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनाचे संरक्षण करणार- हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघाचे सचिव मुकुंद जोशी
नवी मुंबई : महाराष्ट्रातील कोकण विभागातील आंबा उत्पादकांनी GI (भौगोलिक संकेत) टॅगच्या क्षेत्रात मोठी उडी घेतली आहे.