Latest News
अनुकंपाधारकांचा अनुशेष संपणार! राज्यात पहिल्यांदाच 10 हजारांहून अधिक उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्रे
राज्यात पहिल्यांदाच १०,३०९ उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्रे. अनुकंपाधारक व एमपीएससी उमेदवारांना मोठा दिलासा.
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; राज्य सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 कोटींचे योगदान
राज्य सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 कोटींचे योगदान देत पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.
मोठा दिलासा! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत; पुढच्या आठवड्यात होणार घोषणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टीमुळे ६० लाख हेक्टर पिकांचे नुकसान. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा होणार, पुढील आठवड्यात घोषणा.
सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर; २४ तासांत १० जणांचा मृत्यू, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच. २४ तासांत १० मृत्यू, ११,८०० नागरिकांचे स्थलांतर. शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, भात पिकांचे मोठे नुकसान.
तुझ्या बापाचं कृषी मार्केट आहे का? DCM अजित पवारांकडून APMCच्या चेअरमन व सचिवांची कानउघडणी
बारामती APMCच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप. गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि कामातील कच्चेपणावर चेअरमन व सचिवांना सुनावले. पेट्रोल पंपावरील १.५ कोटींच्या उधारीवर कारवाईचे आदेश.
नवी मुंबईत बेकायदा बांधकाम घोटाळा उघड: 10 दिवसांत 842 दस्त नोंदणी, सहनिबंधक निलंबित
नवी मुंबईत बेकायदा बांधकाम घोटाळा उघडकीस आला असून, अवघ्या १० दिवसांत ८४२ अनधिकृत दस्त नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणामुळे सह-दुय्यम निबंधक राजकुमार दहिफळे यांना निलंबित करण्यात आले असून