Latest News
दोन्ही उपमुख्यमंत्री व माथाडी कामगारांना नरेंद्र पाटीलांनी दिल रुग्णालयातून आभार संदेश
माथाडी नेते नरेंद्र पाटील किरकोळ अपघातात जखमी MGM रुग्णालयात उपचार सुरू. दोन्ही उपमुख्यमंत्री व माथाडी कामगारांचे रुग्णालयातून आभार मानले.
अण्णासाहेबांचा वारसा अडवणारा कोणी नाही – मुख्यमंत्री फडणवीस
माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णासाहेबांचा वारसा कोणी अडवू शकत नसल्याचे सांगत सिडको घरे व माथाडी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
राज्यात मुसळधार पावसाचा कहर! 24 तासांत 6 बळी, 4 हजार नागरिकांचे स्थलांतर
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान 24 तासांत 6 जणांचा मृत्यू, 4,088 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. लष्कर व एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू.
माथाडी कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नरेंद्र पाटील यांचा थेट आरोप अण्णासाहेब पाटील जयंती मेळाव्यात फडणवीसांसमोर कामगारांची गाऱ्हाणी
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर थेट आरोप करून गृहनिर्माणासह प्रलंबित प्रश्नांवर फडणवीसांसमोर गाऱ्हाणी मांडली.
पणन मंत्री बैठकीत मुंबई APMC सचिव गैरहजर; जयकुमार रावल संतापले!
मुंबई APMC बैठकीत सचिव डॉ. खंडागले गैरहजर पणन मंत्री जयकुमार रावल संतापले. मसाला मार्केट पुनर्विकास व राष्ट्रीय बाजार समितीवर चर्चा झाली.
मुंबई APMC प्रकरणी कोर्टाचा निकाल;महाविकास आघाडीचा APMC मधील डाव यशस्वी – फडणवीस सरकारची नाचकी!
मुंबई APMC प्रकरणी कोर्टाचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने फडणवीस सरकारला धक्का, संचालक मंडळाला निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश.