Latest News
कृषीमंत्री सत्तारांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांविषयी बेजबाबदार वक्तव्य !
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. धक्कादायक म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात आठवड्याभरात तब्बल सहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे
80 वर्षीय महिलेचे उपोषणास्त्र, प्रशासन करते आता विनवणी, कलावती यांचा एका तपापासून या मागणीसाठी पाठपुरावा
शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे.
सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी
मुंबई: दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना काल अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी न्यायलयाने कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव
मार्केटमध्ये आज १९६ गाड्याची आवक मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये मागील अठवड्यापेक्षा आजची बटाट्याची आवक वाढली लसूण च्या आज १७ गाड्यांची आवक बटाट्याच्या दारात २ रुपयांची वाढ
या मंत्र्यांनी आधी ढोल वाजवला, नंतर ऑटो चालवला रिक्षा चालकांसोबतचा आनंद कशासाठी?
सांगली: खांद्यावर घोंगडे घेऊन ढोल वाजवून पालकमंत्र्यांनी धनगर समाजासोबत जल्लोश साजरा केला. शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात लिंगायत समाज, रामोशी समाज, गुरव समाज, वडार समाज ऑटो रिक्षा चालक-मालक कल्याण
मोठी बातमी | काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ निष्ठावंत नेत्यासह शेकडो कार्यकत्यांचा भाजप प्रवेश
महाराष्ट्रात खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला (Congress) आज भाजपकडून आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या30 वर्षांपासून काँग्रेसचा निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याने आज भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यम