Latest News
बेलापूर मतदारसंघात नाव सेम टू सेम, कुणाचा होणार गेम?
एका नावाच्या दोन किंवा त्याहून अधिक व्यक्ती असूच शकतात पण जेव्हा एकाच नावाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि तेही एकाच मतदारसंघातून तेव्हा? अर्थातच यामुळे मतदारांचा संभ्रम वाढू शकतो.
महाराष्ट्राच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट मनोज जरांगें निवडणुकीतून माघार घेतली आहे
The biggest twist in the Maharashtra elections is that Manoj Jarange has withdrawn from the elections
मनोज जरांगेंचा निर्णय आमच्यासाठी योग्य, शरद पवारांनी उलगडून सांगितलं
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. विधानसभा निवडणकीत एकही उमेदवार उतरवणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे.
बड्या नेत्यांचे \'मिशन विदर्भ\'! मोदी, गांधी, ठाकरे, पवार घेणार सभा; कोण कधी मैदान गाजवणार?
विधानसभा निवडणुकीला जोर चढत असताना, सगळ्याच पक्षाच्या बड्या राजकीय नेत्यांनी मिशन विदर्भ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाना पटोलेंची महत्त्वाची मागणी, थेट PM मोदींना लिहिलं पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, सध्या कापसाचे भाव 6500 ते 6600 रुपये प्रति क्विंटल असून हा भाव 7122 रुपये या हमीभावापेक्षा कमी आहे.
288 पैकी कोणत्या मतदारसंघात शिवसेना विरूद्ध शिवसेना संघर्ष, कुठे होणार महत्त्वपूर्ण लढती?
विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena Vs Shivsena) असा थेट सामना अनेक मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.