Latest News
जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, दंगली घडवण्याचं काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ मनोज जरांगेंचा घणाघात
जालना: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली.
शेतकऱ्यांच्या नावाने तब्बल 8000 कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरे यांचा धक्कादायक दावा
Uddhav Thackeray :हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपलं स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीला काढले. त्यांनी आपली किडनी, लिव्हर, डोळे विकण्याचा निर्णय घेतला.
100 एकरवर सभा, 130 जेसीबीतून मनोज जरांगे यांच्यावर फुलांचा वर्षाव; जालन्याच्या सभेकडे देशाचं लक्ष
Manoj Jarange patil : मनोज जरांगे पाटील यांची जालना येथे आज सभा होणार आहे. या सभेसाठी 140 एकर जागा स्वच्छ करण्यात आली आहे. 140 एकरपैकी 100 एकर जागेवर ही सभा होणार आहे.
Maharashtra Cabinet Meet | सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला
अवकाळी पावसाने झालेल्या शेतपीक नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करावे – मंत्री अनिल पाटील
नाशिक : जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. यासह कांदा, मका, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदि पीकांनाही अवकाळीचा फटका बसला आहे.
ॲग्रो व्हिजन’च्या माध्यमातून नवीन पद्धती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह घेऊन येणारा कार्यक्रम असतो