Latest News
स्वच्छतेचा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार
Big Breaking : आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला सर्वाधिक जागा?; वंचित आत की बाहेर?
मुंबई: देशात केव्हाही लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातून मोठी बातमी, सुनावणी कधी?; काय घडणार?
नवी दिल्ली : मनोज जरांगे पाटील एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणावर मोठी बातमी आहे.
Edible Oil | खाद्यतेलाच्या किंमती नाही महागणार, केंद्र सरकारने दिली आनंदवार्ता
नवी दिल्ली : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. खाद्य तेलाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच पावलं उचलली होती.
CottonMarket :खानदेशात कापूस दर दबावात
खानदेशात कापूसदर हमीभावापेक्षा कमी आहेत. शासकीय खरेदी वेगात सुरू करण्याची अपेक्षा आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 | BJP उगाच नाही जिंकत, ‘मिशन 2024’ साठी ग्राऊंड लेव्हलवर काय तयारी केलीय ते फक्त एकदा वाचा