Latest News
तुकाराम मुंढेंची FDA मध्ये ‘सफाई’ मोहीम, पाच बड्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
नाशिकमध्ये २५२ मेट्रिक टन निकृष्ट सुपारी नष्ट केल्याच्या पंचनाम्यांबाबत संशय व्यक्त झाल्यानंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले.
मुंबई APMC माजी संचालक मंडळाचे शेतकरीविरोधी ठराव रद्द, जयकुमार रावल यांचा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय
मुंबई APMCमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठीची सहा महिन्यांची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा वर्षांपर्यंतच्या जुन्या प्रकरणांतही तक्रारीची संधी मिळू शकते.
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात किरकोळ विक्रीचा आग्रह, पणन मंत्री जयकुमार रावल यांचा स्पष्ट नकार!
मुंबई APMCच्या आढावा बैठकीत घाऊक बाजारात किरकोळ विक्रीला परवानगी नाकारण्यात आली. डिजिटलायझेशन, सेस चोरी, अनधिकृत व्यापार आणि पुनर्विकासावरही चर्चा झाली.
सोलापूरवर दुष्काळाचे सावट, रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, खत विक्रेत्यांचे कोट्यवधी अडकले!
सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत. खतांची मागणी घटल्याने विक्रेत्यांचे भांडवल अडकले असून कृषी बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे.
दुष्काळाच्या धास्तीने कुटाराला सोन्याचा भाव! एका ट्रॉलीसाठी मोजावे लागताहेत ६ ते ८ हजार रुपये
दुष्काळाच्या भीतीने ग्रामीण भागात सोयाबीनच्या कुटाराची मागणी वाढली आहे. एका ट्रॉलीसाठी ₹६ ते ₹८ हजार मोजावे लागत असल्याने पशुपालकांचा खर्च वाढण्याची शक्यता.
हमीभाव खरेदीसाठी राज्यात ९५० हून अधिक केंद्रे, १५.२८ लाख टन साठवण क्षमतेचे नियोजन!-जयकुमार रावल
खरीप २०२६-२७ साठी महाराष्ट्रात ९५० हून अधिक हमीभाव खरेदी केंद्रांचे नियोजन. सोयाबीन, तूर व उडदाच्या हमीभावात वाढ १५.२८ लाख टन साठवण क्षमता उपलब्ध करण्याचे नियोजन.