Latest News
ठाणे जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, मध्य रेल्वेची सेवा ठप्प, हार्बर लोकल सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे प्रचंड हाल
ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत काल रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईत अनेक भागात पाणी तुंबले आहे.
NDAच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना मानाचं स्थान, पंतप्रधान मोदी यांच्या रांगेत बसण्याची व्यवस्था
‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’, असं आपण अभिमानाने म्हणतो. “महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही”, असं वाक्य आपण नेहमी ऐकत आलो आहोत.
Big Breaking | मुंबई APMC येथे अत्ती धोकादायक कांदा बटाटा मार्केट मधील सज्जा कोसळले
-माजी संचालक अशोक वाळूंज व मानस ट्रेडर्स गाळ्याचे समोरच्या पॅसेजवरचा सज्जा कोसळला -20 वर्षापासून NMMC ने कांदा बटाटा मार्केटला अत्ती धोकादायक घोषित करुनसुद्धा व्यापार -गाळ्याचा समोर शेतमाल
शेतकरी संकटात, पण काही टोळ्यांची हप्तेखोरी, विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभात्याग
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी अत्यंत आक्रमक होत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात भाजपचा अविश्वास प्रस्ताव झाला 'गले की हड्डी', विरोधक झाले आक्रमक
-पहिल्या दिवशीच विरोधकांनी केली सरकारची कोंडी, नीलम गोऱ्हे प्रकरणात सरकार अडचणीत
शरद पवार गटाकडे किती आमदार?, विधानसभेत किती आमदारांनी लावली हजेरी? पुढे काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर दोन्ही गटाने प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं. दोन्ही गटाकडून आमच्याकडेच सर्वाधिक आमदार असल्याचा दावाही करण्यात आला.